गुड इव्हनिंग! आजच्या महत्वाच्या बातम्या

टीम ई-सकाळ
बुधवार, 31 जुलै 2019

प्रेमप्रकरणातून निपाणी तालुक्यात तरुणीची हत्या...ऑर्डर रद्द करणाऱ्याला झोमॅटोने दिले उत्तर...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

प्रेमप्रकरणातून निपाणी तालुक्यात तरुणीची हत्या...ऑर्डर रद्द करणाऱ्याला झोमॅटोने दिले उत्तर...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

प्रेमप्रकरणातून युवतीचा निपाणी तालुक्यात खून

बोरगाव जवळच्या बोरगांववाडी कसनाळ रस्त्यालगत असलेल्या शेतात प्रेम प्रकरणातून युवतीचा डोक्यात रॉड घालून खून करण्यात आला. 

वाचा सविस्तर या लिंकवर

=============

राष्ट्रवादीने बदलला चेहरा; कोल्हेंच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा, तर उदयनराजे...

शिवस्वराज्य यात्रेची धुरा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आली. याशिवाय खासदार उदयनराजे भोसले हे देखील या शिवस्वराज्य यात्रेत ठिकठिकाणी स्टार कॅम्पेनर म्हणून सहभागी होणार आहेत. 

वाचा सविस्तर या लिंकवर

============

मुस्लिम असल्याने ऑर्डर रद्द करणाऱ्याला झोमॅटोकडून परफेक्ट उत्तर

झोमॅटोवरून पंडीत अमित शुक्ला या एका हिंदू तरुणाने जेवणाची ऑर्डर दिली होती. पण, ऑनलाइन ऑर्डर केलेले जेवण पोहोचवण्यासाठी मुस्लिम तरुण आल्याचे कारण देऊन दिलेली ऑर्डर त्याने रद्द केली. 

वाचा सविस्तर या लिंकवर

=============

हुतात्मा जवानांच्या कुटुंबाला ना मिळाले पैसे ना जमीन...

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना मदतीची विविध आश्वासने देण्यात आली. मात्र, अद्यापही काही कुटुंबियांना ना पैसे मिळाले ना जमीन.

वाचा सविस्तर या लिंकवर

===============

अफगाणिस्तानमधील स्फोटात बसमधील 32 प्रवासी ठार

अफगाणिस्तानमधील हेरत-कंदहार महामार्गावर बुधवारी सकाळी रस्त्याच्या कडेला झालेल्या शक्तीशाली बॉंबस्फोटात बसमधील महिला व मुलांसह 32 प्रवासी ठार झाले.

वाचा सविस्तर या लिंकवर

===============

तिकडे शिवेंद्रसिंहाराजे भाजपात इकडे मकरंद पाटील जिल्हा बॅंकेत

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आता जिल्हा बॅंकेत हालचाली गतीमान झाल्या आहेत.

वाचा सविस्तर या लिंकवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 31th July