गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 4 जुलै 2019

किरण बेंदीच्या ट्विटमुळे केंद्र सरकारची कोंडी... आर्थिक सर्वेक्षणातून 'गुड न्यूज' विकासदर राहणार 7 टक्के...वंचित आघाडीत उभी फूट; आंबेडकरांवर गंभीर आरोप...World Cup 2019 : त्या आजींना दिलेलं वचन कोहलीने पाळलं अन्...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- किरण बेंदीच्या ट्विटमुळे केंद्र सरकारची कोंडी

- काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची पोलखोल

- जिओ ग्राहकांसाठी घेणार 'डिजीटल उडान'

- आर्थिक सर्वेक्षणातून 'गुड न्यूज' विकासदर राहणार 7 टक्के

- एचडीएफसी बॅंक करणार 5,000 फ्रेशर्सची भरती!

- राहुल गांधी म्हणाले, मी दोषी नाही; न्यायालयाकडून जामीन मंजूर

- मल्लिकार्जुन खर्गे होणार काँग्रेस अध्यक्ष?

- आता 10 पट अधिक वेगाने लढणार : राहुल गांधी

- गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस वापरणार 'हा' फॉर्म्युला

- वंचित आघाडीत उभी फूट; आंबेडकरांवर गंभीर आरोप

- उज्ज्वला योजनेने आणखी कुटुंब होणार 'उज्ज्वल'

क्रीडा

- World Cup 2019 : धोनी रोज वापरतोय वेगळी बॅट; तो खरंच निवृत्त होतोय

- World Cup 2019 : त्या आजींना दिलेलं वचन कोहलीने पाळलं अन्...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 4th July