गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ई-सकाळ
रविवार, 7 जुलै 2019

अमित शहांचे लक्ष्य आता तीन राज्यांकडे...डान्सर सपना चौधरीचा भाजपमध्ये प्रवेश...फाफ डुप्लेसिस यांनी वर्तवला अंदाज कोण जाणार फायनलमध्ये....यांसारख्या क्रीडा, राजकीय, देश तसेच राज्य पातळीवर बातम्या आता वाचता येणार एका क्लिकवर...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

एक गोष्ट लिहून ठेवा; काँग्रेसचं सरकार येईल तेव्हा…-पी. चिदंबरम

- 'या' तीन राज्यांना भाजपचा बालेकिल्ला बनवा- अमित शहा

- 'भूषण'चा पीएनबीत 3800 कोटींचा गैरव्यवहार

- नाशिकला अतिदक्षतेचा इशारा तर, त्र्यंबकेश्‍वरमध्ये पूरपरिस्थिती

- जेव्हा राहुल गांधी साध्या हॉटेलात डोसा खातात...(व्हिडीओ)

- तीन कोटी विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावर केंद्र सरकारचे लक्ष

- काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यानेच दिला राजीनामा

- काँग्रेसमध्ये जाता-जाता सपना चौधरीचा भाजपमध्ये प्रवेश

मनोरंजन

- रेमोच्या बायकोने 'अशा'प्रकारे केले वजन कमी

"नवऱ्याने सनी लिओनीला इंप्रेस करण्यासाठी केली होती 'ही' गोष्ट

क्रीडा

- World Cup 2019 :फाफ डुप्लेसिसच्या मते, 'या' दोन संघात होईल फायनल!

HappyBirthdayDhoni : 'कॅप्टन कुल'च्या या खास गोष्टी वाचल्याच पाहिजेत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Important News of 7th July