'या' दहा घटकांनी यशस्वी केला मराठा क्रांती मोर्चा

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबईः मराठा क्रांती मोर्चा शांततेत पार पाडण्यासाठी अनेकांनी आपापल्यापरीने हातभार लावला असला आहे. अनेकांच्या मोलाच्या भूमिकेमुळे मराठा क्रांती मोर्चा शांततेत पार पडत आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात सहभागी असणाऱया घटकांपासून ते रस्त्यावर मंगळवारपासून उभ्या असलेल्या पोलिसांपर्यंत प्रत्येक घटकाने यामध्ये मोलाची भूमिका बजावल्याचे दिसत आहे. 

पुढील दहा घटकांचे योगदान मोर्चात महत्वाचे ठरले:

  1. सहभागी कार्यकर्ते
  2. पोलिस प्रशासन
  3. मुंबईचे डबेवाले
  4. कचरा गोळा करणारे कार्यकर्ते
  5. मोर्चकऱयांना पाणी, अन्न वाटप करणारे विविध धर्मातील बांधव
  6. वाहतूक व्यवस्थाः रेल्वे, एसटी, बस
  7. प्रसारमाध्यमे
  8. सोशल मिडीया
  9. महिला
  10. संयम पाळणारे राजकीय नेते

मराठा मोर्चाशी संबंधित आणखी बातम्या:

Web Title: Marathi News Maratha Kranti Morcha In Mumbai MarathaInMumbai Workers