शेतकरी विरोधी सरकारच्या लढ्यासाठी एकत्र या -योगेंद्र यादव

दिपक अहिरे
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पिंपळगांव बसवंत.(जि.नाशिक),.कॉग्रेसच्या सत्तेच्या काळात रूग्णालयात दाखल झालेला शेतकर्याना मोदी सरकारने आयसीयु मध्ये ढकलले.पाच राज्यातील निवडणुकीत        शेतकर्यानी झटका दिल्या नंतर सत्तेत मदहोश असलेल्या केद्रातील सत्ताधार्या चीं  झांज उडविली.२०० रूपये हमीभाव ही तर शेतकर्याची थट्टा असल्याचा  घणाघाती हल्ला भाजप  सरकारवर चढवितांना टोकाचे शेतकरी विरोधी धोरण असलेल्या भाजपच्या सत्तेला हादरा देण्यासाठी आगामी निवडणुकीत शेततर्यानी व्रज्रमुठ बांधा,असा एल्गार अखिल भारतीय किसान संघर्ष संमन्वय समितीचे अध्यक्ष योगेद्र यादव यांनी पुकारला..

पिंपळगांव बसवंत.(जि.नाशिक),.कॉग्रेसच्या सत्तेच्या काळात रूग्णालयात दाखल झालेला शेतकर्याना मोदी सरकारने आयसीयु मध्ये ढकलले.पाच राज्यातील निवडणुकीत        शेतकर्यानी झटका दिल्या नंतर सत्तेत मदहोश असलेल्या केद्रातील सत्ताधार्या चीं  झांज उडविली.२०० रूपये हमीभाव ही तर शेतकर्याची थट्टा असल्याचा  घणाघाती हल्ला भाजप  सरकारवर चढवितांना टोकाचे शेतकरी विरोधी धोरण असलेल्या भाजपच्या सत्तेला हादरा देण्यासाठी आगामी निवडणुकीत शेततर्यानी व्रज्रमुठ बांधा,असा एल्गार अखिल भारतीय किसान संघर्ष संमन्वय समितीचे अध्यक्ष योगेद्र यादव यांनी पुकारला.. कांद्याचे कोसळलेल्या दरा संदर्भात पिंपळगांव बाजार समितीत शेतकर्याशी संवाद साधतांना ते बोलत होते.पिंपळगांव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर,स्वराज इंडियाचे आवेश शाह,सुभाष लोमटे अँड.सविता शिंदे हे प्रमुख उपस्थित होते.
 

Web Title: marathi news yogendra yadav