दुग्धविकासासाठी 650 कोटी - जानकर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

लातूर - राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाकडून मराठवाडा व विदर्भातील दुग्ध उत्पादनवाढीसाठी 650 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच, शेतकऱ्यांसाठी जोडव्यवसाय म्हणून दुग्धविकास, पशुसंवर्धन व मत्स्यविकास विभागामार्फत "मागेल त्याला पोल्ट्री', "मागेल त्याला मासळी' या योजना राबविल्या जात आहेत. राज्यात "मिल्क पार्लर' ही योजना राबविण्यास सुरवात झाल्यास पहिले मिल्क पार्लर कव्हा गावाला देण्यात येईल, अशी ग्वाही पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली. 

स्मार्ट व्हिलेज कव्हा येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. 

Web Title: marathwada news mahadev jankar milk