महावितरणच्या वीज दरवाढ प्रस्तावाविरोधात आज बैठक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

मुंबई - राज्यातील अडीच कोटी वीजग्राहकांवर सरासरी 22 टक्के दरवाढ लादण्याच्या महावितरणच्या प्रस्तावाविरोधात आंदोलन व कृती कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी बुधवारी विविध संघटनांच्या समन्वय समितीतर्फे मुंबईत राज्यस्तरीय बैठक होणार आहे. त्यात राज्यातील सर्व वीजग्राहक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. फोर्ट येथील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ओरिकॉन हाउसमधील डहाणूकर सभागृहात ही बैठक होणार आहे. या समन्वय समितीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चर आणि वीजग्राहक व औद्योगिक संघटनांचा समावेश आहे. 

Web Title: meeting against the electricity tariff proposal of MSEDCL