फडणवीस म्हणतात, तुझं तर डिपॉझिट जप्त झालं अन् माझं पदच गेलं!

टीम ईसकाळ
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी आघाडी करेल याचा अंदाज बांधता येत नव्हता. या सगळ्यातून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या फडणवीसांनी आज राजीनामा दिला आणि सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. 

(सौजन्य : सोशल मीडिया)

पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी आघाडी करेल याचा अंदाज बांधता येत नव्हता. या सगळ्यातून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या फडणवीसांनी आज राजीनामा दिला आणि सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला. 

भाजपच्या अमित शहांना चाणक्य म्हणले जाते, पण महाविकासआघाडीच्या सत्तानाट्यामुळे सगळी सत्तासमीकरणेच बदलून गेली. त्यात 'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पुन्हा राजीनामा द्यावा लागल्याने सोशल मीडियात प्रचंड ट्रोल केले जात आहे.

Image may contain: 1 person, text

Image may contain: text

Image may contain: 3 people, eyeglasses and text

Image may contain: text

तर अजित पवारांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन व राष्ट्रवादीची नाराजी पत्करत आज राजीनामा दिल्याने त्यांनाही ट्रोल केले जात आहे. 

Image may contain: 1 person, smiling, meme and text

Image may contain: text

Image may contain: 7 people, people smiling, people playing sports and outdoor

Image may contain: text

Image may contain: 1 person, text

Image may contain: 1 person, standing, outdoor and text

Image may contain: 2 people, people smiling, people standing

नेटकऱ्यांची क्रिएटीव्हीटी आणि डोकं चालवण्याची पद्धत बघून सोशल मीडियावर त्यांचे कौतुक होत आहे.    

Image may contain: 2 people, people smiling, text

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: memes getting viral after resignation of Devendra Fadnavis from CM post