Maharashtra News : केंद्राची मदत तुम्हाला मिळतेय का? फळे विकत घेताना सहकार मंत्र्यांचा विक्रेत्याला सवाल

अतुल सावे यांनी आज थेट रस्त्यावर उतरत फळ विक्रेत्यांशी संवाद साधला.
Atul Save
Atul SaveSakal

केंद्र सरकारच्या योजनांची माहिती आता खेड्यापाड्यात पोहोचवण्यासाठी भाजपाचे मंत्री, पदाधिकारी कार्यरत आहेत. अशातच राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनीही आज जनतेशी संवाद साधला. केंद्राची मदत तुमच्यापर्यंत पोहोचते का, अशी चौकशीही सावे यांनी केली आहे.

केंद्राची मदत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचते का आणि पोहोचत नसेल तर त्याची माहिती द्या असे आदेश केंद्राने भाजपा नेत्यांना दिले आहेत. त्यानंतर आता भाजपाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. राज्याचे सहकारी मंत्री अतुल सावे यांनी आज फळविक्रेत्यांशी संवाद साधला.

Atul Save
Sanjay Raut :"मला जेलमध्ये जायचं नाहीये, युती तोडा असं एकनाथ शिंदे म्हणाले"

अतुल सावे यांनी आज थेट रस्त्यावर उतरत फळ विक्रेत्यांशी संवाद साधला. तसंच केंद्राकडून मिळणारी मदत तुम्हाला मिळतेय का अशी चौकशीही केली. त्या फळ विक्रेत्यांशी सावे यांनी चर्चा केली, तसंच त्यांच्याकडून फळंही खरेदी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com