Vidhan Sabha 2019 : मनसेची दुसरी यादी जाहीर; 'या' महत्वाच्या नेत्याचे कापले तिकीट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात येत असून महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने 45 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र, मनसेचे महत्वाचे नेते बाळा नांदगावकर यांचं तिकीट कापलं आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात येत असून महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने 45 जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र, मनसेचे महत्वाचे नेते बाळा नांदगावकर यांचं तिकीट कापलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत डोंबिवली, धुळे शहर, नांदेड उत्तर, ऐरोली, चांदिवली, घाटकोपर पूर्व, शिवडी, औसा, विलेपार्ले आदी मतदारसंघाच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत.

No photo description available.

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS announces second list of 45 candidates for vidhansabha 2019