कोकणात 24 तासांत मुसळधार पावसाची शक्‍यता

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

मुंबई - उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची, तर मुंबई, ठाणे परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे यासह रायगड परिसरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली असली तरी दक्षतेचा इशारा दिला आहे.

Web Title: mumbai maharashtra heavy rain chance in konkan