प्रदेश भारतीय जनता पक्षाची सोशल मीडिया कार्यकारिणी घोषित

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पातळीवरील सोशल मीडिया कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संयोजक आशिष मेरखेड यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मान्यतेनुसार नवी कार्यकारिणी जाहीर केली. कार्यकारिणीचे पदाधिकारी असे - आशिष मेरखेड (संयोजक), प्रणव जोशी, विद्युत काजी त्रिकाल अडसल, प्रवीण अलई, मंदार घाटे, परेश जोशी, महेश शर्मा (सर्व सहसंयोजक), अंकित कुलकर्णी (कार्यालय समन्वयक), सागर फुंडकर, निखील पंचभाई, चंद्रभूषण जोशी, पीयूष कश्‍यप, आशुतोष घोलप, अमोल कुनबंटुनवार, अक्षय जवेरी, प्रतीक कर्पे, पराग खंडाळकर, ऍड. आशिष नावंदर (सर्व सदस्य)
Web Title: mumbai maharashtra news BJP social media working committee declare