'सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2018'; जाणकारांकडून मिळवा स्पर्धेची माहिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

मुंबई - पु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2018' या स्पर्धेसाठी ऑडिशन्स होणाऱ्या प्रत्येक शहरात स्पर्धक तरुणींना माहिती देण्यासाठी जाणकारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे. खाली दिलेल्या पत्त्यांवर स्पर्धेचे प्रवेश अर्ज मिळतील. हे अर्ज त्याच पत्त्यांवर स्वीकारले जातील.

मुंबई - पु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2018' या स्पर्धेसाठी ऑडिशन्स होणाऱ्या प्रत्येक शहरात स्पर्धक तरुणींना माहिती देण्यासाठी जाणकारांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही स्पर्धा पूर्णपणे निःशुल्क आहे. खाली दिलेल्या पत्त्यांवर स्पर्धेचे प्रवेश अर्ज मिळतील. हे अर्ज त्याच पत्त्यांवर स्वीकारले जातील.
स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत (26 जानेवारी) जसजशी जवळ येत आहे, तसतशी तरुणींची लगबग व उत्साह वाढत आहे. मोठ्या संख्येने नाव नोंदणी करत असलेल्या या तरुणींना स्पर्धेबद्दल अधिक माहिती मिळावी, यासाठी ऑडिशन्स होणाऱ्या प्रत्येक शहरात जाणकारांची नेमणूक करण्यात आली आहे. तरुणींनी खालील दूरध्वनी क्रमांकांवर त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन "सकाळ'ने केले आहे. स्पर्धकांना फॉर्म मिळावेत तसेच ते भरून देता यावेत, यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनी खालील दूरध्वनी क्रमांक किंवा पत्त्यावर संपर्क साधावा.

मुंबई व ठाणे - सकाळ भवन, प्लॉट नं. 42 ब, सेक्‍टर 11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पिन कोड - 400614, मोबाईल - 9619232495
पुणे - 020 - 25602100
नागपूर - बी - 32/33, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, हिंगणा, नागपूर, पिन कोड - 440016 (मोबाईल - 9860392772)
जळगाव - बी-एच, रेमंड्‌स, अजिंठा रोड, एमआयडीसी, जळगाव, (मोबाईल - 9881154218)
नाशिक - प्लॉट क्र. 32, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबकेश्वर रोड, सातपूर, नाशिक, पिन कोड - 422007 (मोबाईल - 9890011120)
औरंगाबाद - प्लॉट क्र. 7, सिडको, एन - 1, टाऊन सेंटर, जालना रोड, औरंगाबाद, पिन कोड - 431003 (मोबाईल - 9604577222)
कोल्हापूर - 1243/82 ए, ई वॉर्ड, पर्वती थिएटरजवळ, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर, पिन कोड - 416008 (मोबाईल - 9552581918)
सोलापूर - इंद्रलोक, 62/276, होटगी रोड, सोलापूर, पिन कोड - 413003, (मोबाईल - 9881096153)

स्पर्धेची तपशीलवार माहिती, तसेच प्रवेश अर्ज व नोंदणीसाठी या संकेतस्थळाला भेट द्यावी - http://www.sakalbeautyofmaharashtra.com/

Web Title: mumbai maharashtra news sakal beauty of maharashtra 2018