मुंबईसह उत्तर कोकणाला अतिवृष्टीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

येत्या चोवीस तासांत मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई : दक्षिण कोकणात मनसोक्त बरसणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल वेगाने होत आहे. उत्तर कोकणातही गेल्या दोन दिवसांत मॉन्सूनपूर्व सरींनी जोर धरला असून येत्या चोवीस तासांत मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. पावसाचा जोर आणि वाऱ्याचा वेगही किनारपट्टीवर वाढलेला असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत वारे साठ किलोमीटर प्रति वेगाने वाहत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
जनतेच्या परिक्षेत भाजप 'ढ' ठरली: संजय राऊत
नवी मुंबईत रिक्षा चालकांकडून बस चालक व वाहकाला मारहाण
शिवराजसिंह चौहानांचे उपोषण सुरु; शेतकऱ्यांशी चर्चेस तयार
धुळे: पावसामुळे तामसवाडीजवळ रस्ता गेला वाहून
पुणे: मोदी फेस्टच्या कार्यक्रमाला खासदार, आमदारांची दांडी
लष्कराने घुसखोरीचा कट उधळला; 5 दहशतवादी ठार
महात्मा गांधी 'चतुर बनिया' होते: अमित शहा
धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी
बाईला बाई होण्यासाठी कर भरावा लागणार?
#स्पर्धापरीक्षा -'ईएनव्हीआयएस' पर्यावरण पोर्टल​
 

Web Title: mumbai news monsoon news maharashtra news rain