महापालिकांसाठी कोमात; झेडपींसाठी जोमात मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मुंबई: मुंबईसह राज्यातील 10 महापालिका व 11 जिल्हा परिषद निवडणुका व 118 पंचायत समित्यांसाठी आज (मंगळवार) मतदान सुरू आहे. महानगरपालिकांसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी 31.01 टक्के मतदान झाले असून, दुपारनंतर मतदानाची आकडेवारी वाढली आहे. पुणे जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी 51.55 टक्के मतदान झाले. सातारा येथे 56.42 तर सांगलीत 53.49 टक्के मतदान झाले.

महानगरपालिका निवडणुकांसाठी दुपारी 3.30 पर्यंतची मतदानाची टक्केवारी :

 • मुंबई- 41.32
 • ठाणे- 45.05
 • उल्हासनगर- 24.83
 • नाशिक- 43.90
 • पुणे- 43.00
 • पिंपरी चिंचवड- 43.80
 • सोलापूर- 43.00
 • अमरावती- 34.37
 • अकोला- 46.30
 • नागपूर- 40.00

महानगरपालिका निवडणुकांसाठी दुपारी 1.30 पर्यंतचे मतदानाचे प्रमाण :

 • मुंबई- 32.17
 • ठाणे- 35.11
 • उल्हासनगर- 24.83
 • नाशिक- 30.63
 • पुणे- 30.52
 • पिंपरी चिंचवड- 30.86
 • सोलापूर- 32.00
 • अमरावती- 31.62
 • अकोला- 32.39
 • नागपूर- 29.95
 • सरासरी- 31.01
Web Title: municipal and zp election voting