बेबी केअर प्रॉडक्ट्शी संबंधित काही ज्ञात मिथकं

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

एका चिमुकल्याचे आगमन आणि त्याची काळजी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणते. पण बाळाची निगा घेण्याबद्दलचे मिथकं बाळाच्या आईच्या मनाात अनेक शंका व गोंधळ निर्माण करतात.

पुढे बघूया अशीच काही मिथकं आणि त्या मागील सत्य :

मिथक 1 : क्लिनिकली टेस्टेड उत्पादनं सुरक्षित असताात?

एका चिमुकल्याचे आगमन आणि त्याची काळजी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणते. पण बाळाची निगा घेण्याबद्दलचे मिथकं बाळाच्या आईच्या मनाात अनेक शंका व गोंधळ निर्माण करतात.

पुढे बघूया अशीच काही मिथकं आणि त्या मागील सत्य :

मिथक 1 : क्लिनिकली टेस्टेड उत्पादनं सुरक्षित असताात?

सत्य: क्लिनिकली टेस्टेड उत्पादनं केवळ प्रयोगशाळांमध्ये केलेल्या शास्त्रीय चााचण्यांवर आधारीत असताात, त्यामुळे कुठलाही ब्रँड अयशस्वी चाचण्यां नंतर सुद्धा याचा दावा करु शकतात.
याकरिता  तुम्ही न्यू जॉनसन्स सारखे क्लिनिकली प्रोव्हन माइल्ड असल्यामुळे बाळाच्या त्वचेकरिता सुरक्षित असे उत्पादनं निवडले पाहिजे.  क्लिनिकली प्रोव्हन माईल्ड चा दावा बाळाच्या त्वचेवर
जळजळ व अ‍ॅॅलरजी साठी  चार कठीण क्लिनिकली परीक्षणात 100% उत्तीर्ण होणाऱ्या ब्रॅन्डलााच करता येतो.

Image may contain: 1 person, sitting, sleeping and baby

मिथक -2: बेबी केअर प्रॉडक्ट्स मधील सुगंध बाळासाठी हानिनकारक असतो

सत्य : सौम्य सुगंधाामुळे बाळाचे  घाणेंद्रिय विकसित होण्यास मदत
मिळते.त्यामुळे,सुगंधी बेबी केअर प्रॉडडक्ट्स बिनसुवासाच्या प्रॉडक्ट्स पेक्षा अधिक हितकारक असतात.

तथापि या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे सुगंधीद्रव्य अ‍ॅॅलरजीन मुक्त असावे.  तसेच ते बाळाच्या त्वचेवर रखरखीत नसावे.आणि म्हणून जॉनसन्स बेबी सारखे मंद सुगंध असणारे ब्रँड निवडावे जे IFRA चे उच्च मानक परिपूर्ण करतात

Image may contain: 6 people, people smiling, people sitting

मिथक 3: नैसर्गिक उत्पादनं नेहमी सुरक्षित असतात?

सत्य : नैसर्गिक/सेंद्रीय बेबी प्रॉडक्ट्स मधे इन्ग्रीडियंट्सचा स्तर साातत्याने कायम ठेवणे एक आव्हानात्मक बाब असते. या उत्पादनांना कुठल्याच क्लिनिकल टेस्ट्सला सामोरे जायची आवश्यकता नसते. आणि त्यामुळे तुमच्या बाळाच्या त्वचेची जळजळ होणे किंवा पुरळ येणे या साारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.  
म्हणून जॉनसन्स बेबी सारखे काटेकोरपणे परिक्षित आणि स्थानिय आणि आंतरराष्ट्रीय मानक परिपूर्ण करणारे उत्पादनं वापरावे.

Image may contain: 1 person, sleeping, baby and closeup

मिथक 4: बाळाच्या नाजूक त्वचेच्या स्वच्छतेसााठी पाणी पुरे आहे?

सत्य : पााण्यामुळे शरीराावरील धूळ केवळ अंशत: धुतल्या जाऊ शकते. बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी बेबी सोप बनवले जातात जे अत्यंत माइल्ड असतात. निश्चितपणे जॉनसन्स बेबी सोप सारख्या साबणांंमध्ये ¼ मॉइश्चरायझिंग लोशन व व्हिटाामिन ई असते ज्यामुळे ते प्रभावीपणे बाळाच्या त्वचेला स्वच्छ करतात.
म्हणून कुठल्याही गोष्टीवर विश्वास करण्या अगोदर तपशील माहिती कयणे आणि भरपूर प्रश्न विचारुन चौकशी करणे आवश्यक आहे जेणेकरुन अगदी पहिल्या दिवसा पाासूनच तुमच्या बाळाची 100% जेंटल केअर घेणे शक्य होईल.

https://www.johnsonsbaby.in?site_id=JnJ_Nov18_Esakal_Content_Article&utm_medium=ContentArticle&utm_source=Esakal&utm_content=ContentArticle&utm_campaign=JnJ_Nov18_Esakal_Content_Article

https: //www.fda.gov/Cosmetics/
ProductsIngredients/default.htm
बाळाची जेंटल केअर घेण्यासााठी कृपया  लॉग ऑन करा  
www.johnsonsbaby.in

 

 

Web Title: Myths of Baby Care