वाहन परवान्यासोबत अवयवदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नागपूर - वाहन परवाना देताना चालकाकडून अवयवदान करण्याचे संकल्प पत्र भरून घेण्याचे धोरण शासन तयार करीत आहे. अवयवदानाच्या या चळवळीतून जीवनदान देण्याचे मोलाचे कार्य भविष्यात घडेल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. त्यासाठी टीसीएसची मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडकरी म्हणाले, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महामार्गांवर किमान ७०० ॲमिनिटी तयार करण्यात येणार आहेत.

Web Title: nagpur maharashtra news vehicle license body organ donate