'राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष- कार्याध्यक्ष जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती.

ठाणे शहर - आनंद परांजपे,
कार्याध्यक्ष - संजय वढावकर,
ठाणे ग्रामीण- जिल्हाध्यक्ष - दशरथ तिवरे

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती.

ठाणे शहर - आनंद परांजपे,
कार्याध्यक्ष - संजय वढावकर,
ठाणे ग्रामीण- जिल्हाध्यक्ष - दशरथ तिवरे
कल्याण-डोंबिवली- जिल्हाध्यक्ष- रमेश हनुमंते
उल्हासनगर- जिल्हाध्यक्ष -आमदार श्रीमती ज्योती कलानी
भिवंडी शहर - जिल्हाध्यक्ष - खलिद गुड्डू, कार्याध्यक्ष - अनिल फडतरे
पुणे शहर- जिल्हाध्यक्ष - चेतन तुपे
सांगली शहर - संजय बजाज
कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष - आर. के. पोवार
कोल्हापूर ग्रामीण-जिल्हाध्यक्ष - ए. वाय. पाटील
कार्याध्यक्ष - राजेंद्र पाटील-यड्रावकर
सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष -भारत जाधव, कार्याध्यक्ष - संतोष पवार
जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष - रवींद्रभैया पाटील, कार्याध्यक्ष - विलास पाटील
अहमदनगर शहर -जिल्हाध्यक्ष- माणिकराव विधाते
परभणी ग्रामीण-जिल्हाध्यक्ष- आमदार बाबाजानी दुर्राणी
यवतमाळ जिल्हाध्यक्ष- आमदार ख्वाजा बेग आदी.

Web Title: NCP District President & Working President Declare Politics