उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या घडामोडी एका क्लिकवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

उद्धव यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. हा ऐतिहासिक सोहळा आणि त्याच्या पार्श्वभूमीवरील घडामोडी अशा...

मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या जवळपास एक महिन्याहून अघिक काळ सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाला आज, खऱ्या अर्थानं पूर्णविराम मिळाला. उद्धव यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. हा ऐतिहासिक सोहळा आणि त्याच्या पार्श्वभूमीवरील घडामोडी अशा...

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Image may contain: 1 person

हिच ती वेळ! मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की..

Image may contain: 1 person, smiling, text
उद्धव ठाकरे : जे जे स्कूल ऑफ आर्ट्स ते महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री

Image may contain: 1 person, text
एकनाथ शिंदे : सामान्य शिवसैनिक ते ठाकरे सरकारमधील मंत्री

Image may contain: 2 people
सुभाष देसाई : शिवसेना आमदार ते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपद
 

No photo description available.

बाळासाहेब थोरात : १९८५ला पहिल्यांदा अपक्ष आमदार ते ठाकरे सरकारमधील मंत्री

 

Image may contain: 2 people, text
मी, जयंत कुसूम राजाराम पाटील शपथ घेतो की... 
 

Image may contain: one or more people and text

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना वंदन करून भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
 

Image may contain: 1 person, text

डॉ. नितीन राऊत : विदर्भातील कॉंग्रेसचा मागासवर्गीय चेहरा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Maharashtra government led by Uddhav Thackeray