एकबोटेंचा जामीन रद्द करण्यासाठी याचिका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

मुंबई -  भीमा कोरेगावमध्ये उसळलेल्या दंगलीबाबत गुन्हा दाखल झालेले मिलिंद एकबोटे यांचा जामीन अर्ज रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी याचिका करण्यात आली. पुणे सत्र न्यायालयाने नुकताच एकबोटे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. भीमा कोरेगावमध्ये जानेवारीत झालेल्या दंगलीचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

Web Title: Petition for cancellation ekbote