राज्यातील पोलिसांच्या आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

डिसेंबर 2010 - दहिसर विभागाचे सहायक आयुक्त बी. डी. गायकवाड यांनी कार्यालयात स्वत:वर गोळी झाडली होती. 
मार्च 2013 - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील उपायुक्त संजय बॅनर्जी यांची पत्नीसमोर स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या. 
ऑक्‍टोबर 2013 - विक्रोळी पोलिस ठाण्यातील शिपाई संकेत सुनील सावंत यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या. 
नोव्हेंबर 2014 - मुंबई पोलिसांच्या संरक्षण विभागात काम करणाऱ्या शिपाई केतन पाताडे यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची नोंद. 

फेब्रुवारी 2016 - केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र सदाशिव फडके यांची गोळी झाडून आत्महत्या. 
जून 2017 - रेल्वे सुरक्षा बलाचा जवान दलबीर सिंगने एके-47 मधून स्वत:वर गोळी झाडली. 
फेब्रुवारी 2018 - धुळ्यातील पोलिस निरीक्षकाने पत्नीचा खून करून स्वत-वर गोळी झाडली. 

2002 ते 2012 - राज्यात 168 पोलिसांच्या आत्महत्या 
2013 - राज्यात 28 पोलिसांच्या आत्महत्या 
2016 - महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. 

- 2016 - मुंबई पोलिस दलात शिपाई ते फौजदार पदावर काम करणाऱ्या 163 जणांचा विविध कारणांमुळे मृत्यू. 
- 35 जणांचा हृदयविकाराने मृत्यू. 
- 17 जणांचा अपघाती मृत्यू. 
- 7 पोलिसांच्या आत्महत्या. 
- 16 पोलिसांचा कर्करोगाने मृत्यू. 

2013 ते 2016 - हृदयविकाराने 105 जणांचा मृत्यू, 48 जणांचा अपघाती मृत्यू. 
- 14 जणांच्या आत्महत्या. 
- कर्करोगाने 36 जणांचा मृत्यू. 

Web Title: Police suicides in state