मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. २४) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात रविवारपर्यंत पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाना, राजस्थान, दिल्लीसह परिसरात पाऊस पडला असून, तुरळक ठिकाणी गारपीटही झाली अाहे. थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये आज आणि उद्या पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Rain forecast for Central Maharashtra