आरक्षण, प्रभाग रचनेचे अपडेट्‌स

आरक्षण, प्रभाग रचनेचे अपडेट्‌स
आरक्षण, प्रभाग रचनेचे अपडेट्‌स

इतर मागासवर्गीय (ओबीसी)- 15 ब, 23 ब, 39 ब 

ओबीसी महिला आरक्षित प्रभाग : ३९ ब, १५ ब, २३ ब

प्रभाग 37 मध्ये महिलांना 2 जागा आरक्षित

अनुसूचित जाती महिला महिलांसाठी राखीव जागा - ७ अ, २८ अ, ३५ अ, ३६अ, ३७ अ, २६अ, ८अ, २९अ, १६ अ, १ अ, १८ अ

पुणे- आगामी महापालिका निवडणुकीच्या आरक्षणाच्या सोडतीचे आणि प्रभाग रचनेचे तपशील ‘सकाळ‘तर्फे ट्‌विटरवर गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. 

महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षणांची सोडत आणि प्रभाग रचना हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य आणि इच्छुकांच्या आकांक्षा त्यावर अवलंबून असतील. तसेच कार्यकर्त्यांनाही त्याची उत्कंठा आहे. 

हे लक्षात घेऊनच ‘सकाळ‘तर्फे वाचकांसाठी ट्‌विटरच्या माध्यमातून अपडेट्‌स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ट्‌विटरवर पुणे महापालिकेसाठी #PMCPrabhag आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी 

#PCMCPrabhag हे सर्च केल्यास वाचकांना अपडेट्‌स उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रभाग रचनेबाबत माहिती मिळतानाच कार्यकर्ते, वाचक यांना ‘सकाळ‘ला छायाचित्रासह @eSakalUpdate या ट्‌विट हॅंडलवरही माहिती देता येईल. 

प्रभाग आरक्षण पाहण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

प्रभागनिहाय नकाशा

पुणे महानगरपालिका

प्रभाग क्रमांक-  प्रभागाचे नाव   

१ कळस - धानोरी

२ फुलेनगर -नागपूर चाळ

३ विमाननगर - सोमनाथनगर

४ खराडी - चंदननगर

५ वडगावशेरी - कल्याणीनगर

६ येरवडा

७ पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी

८ औंध – बोपोडी

९ बाणेर - बालेवाडी- पाषाण

१० बावधन –कोथरूड डेपो 

११ रामबाग कॉलनी –शिवतीर्थ नगर

१२ मयूर कॉलनी – डहाणूकर कॉलनी

१३ एरंडवणा - हॅपी कॉलनी

१४ डेक्कन जिमखाना – मॉडेल कॉलनी

१५ शनिवार पेठ - सदाशिव पेठ

१६ कसबा पेठ – सोमवार पेठ

१७ रास्ता पेठ – रविवार पेठ

१८ खडकमाळ आळी – महात्मा फुले पेठ

१९ लोहियानगर - कासेवाडी

२० ताडीवाला रोड - ससून हॉस्पिटल

२१ कोरेगाव पार्क - घोरपडी

२२ मुंढवा – मगरपट्टा सिटी

२३ हडपसर गावठाण – सातववाडी

२४ रामटेकडी- सय्यदनगर

२५ वानवडी

२६ महमदवाडी – कौसर बाग

२७ कोंढवा खुर्द - मिठानगर

२८ सॅलीसबरी पार्क – महर्षी नगर

२९ नवी पेठ  – पर्वती

३० जनता वसाहत – दत्तवाडी

३१ कर्वेनगर

३२ वारजे माळवाडी

३३ वडगाव धायरी- सन सिटी

३४ वडगाव बुद्रुक – हिंगणे खुर्द

३५ सहकार नगर – पद्मावती

३६ मार्केटयार्ड – लोअर इंदिरा नगर

३७ अप्पर इंदिरा नगर

३८ राजीव गांधी उद्यान – बालाजीनगर

३९ धनकवडी - आंबेगाव पठार

४० आंबेगाव दत्तनगर - कात्रज गावठाण

४१ कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com