

Sharad Pawar: शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी कुटुंबाने एकत्र यावं, अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यानंतर स्वतः रोहित पवार यांनीही कुटुंब एकत्र असेल तर चांगलंच आहे, राजकीय भूमिका मात्र वेगळी आहेत, असं म्हटलं आहे.