"कोणत्याही हल्ल्याचे आम्ही समर्थन करत नाही"

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी एकास सोमवारी अटक करण्यात आली.
Sanjay Raut and Kirit Somaiya
Sanjay Raut and Kirit Somaiyaटिम ई सकाळ

पुणे महानगरपालिकेत किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) झालेल्या हल्ल्याप्रकरणी राजकीय स्तरातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेचा भाजप कडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आम्ही कोणत्याही हल्ल्याचा समर्थन करत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत बोलत होते.

Sanjay Raut and Kirit Somaiya
प्रशांत किशोर-ममता बॅनर्जी यांच्यातील संबंध बिघडले?

संजय राऊत म्हणाले, "किरीट सोमय्यांवर हल्ला झाला असेल तर कायदा त्याचं काम करेल. आम्ही न्यायालयाचे मालक नाही. कोणत्याही हल्ल्याचे आम्ही समर्थन करत नाही.” भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या या हल्ल्याप्रकरणी एकास सोमवारी अटक करण्यात आली. याप्रकरणात शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com