VIDEO : 'सेल्फी काढा करोडपती व्हा, चंद्रकांत पाटलांची नवी ऑफर'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

सिन्नर-घोटी महामार्गाला एक वेळ जरुर भेट द्या आणि खड्डा दाखवा आणि 01 हजार रु मिळवा" या रस्ते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या योजनेतून करोडपती होण्याचा महामार्ग तुम्हाला लाभेल अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

पुणे : सिन्नर-घोटी महामार्गाला एक वेळ जरुर भेट द्या आणि खड्डा दाखवा आणि 01 हजार रु मिळवा" या रस्ते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या योजनेतून करोडपती होण्याचा महामार्ग तुम्हाला लाभेल अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आज चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

सत्यजित तांबे यांनी म्हटले आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत ही टीका केली असून रस्तेमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी खड्डे दाखवा एक हजार रुपये मिळवा या वाक्याची आठवण करून दिली आहे. तांबे यांनी म्हटले आहे की, सिन्नर-घोटी एक वेळ जरुर भेट नक्की भेट द्या हा करोडपती होण्याचा महामार्ग आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satyajeet tambe Criticises Chandrakant Patil on Poteholes