आज 'मदर्स डे' म्हणजेच 'मातृदिन' पाहा व्हिडिओ

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो.
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो.
मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. esakal

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस अनेक ठिकाणी साजरा केला जातो. प्रत्येक जण आपल्या आईला शुभेच्छा देतात, काही जण गिफ्ट देतात तर काही जण घरकामात तिची मदत करतात. परंतु, हा दिवस नेमका का आणि कधीपासून साजरा केला जातो हे फार कमी जणांना माहित आहे. आईच्या कुशीत शिरलो की जगातलं सगळं सूख एकवटून येतं, मनावर दु:खाचं ओझ असेल तर ते हलकं होतं. त्यामुळेच आई (Mother) म्हणजे काय हे नेमकं शब्दात मांडता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com