मतदारांसाठी "सेल्फी पॉंईट'चे आकर्षण 

मतदारांसाठी "सेल्फी पॉंईट'चे आकर्षण 

अलिबाग : संपूर्ण राज्यात विधानसभेच्या मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झाली असून वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासन व सामाजिक संस्थाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.

यावेळी अलिबागसह अन्य गर्दीच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनामार्फत मतदारांना आकर्षित कऱण्यासाठी "सेल्फी पॉंईट' तयार करण्यात आले होते. हे पॅाईंट यंदा मतदारांचे आकर्षण ठरले आहेत. या सर्व पॅाईंटवर तरुण मतदारांसह ज्येष्ठ नागरिकही सेल्फि घेताना दिसून येत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com