शिवसेनेच्या १२ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करा, उपसभापतींकडे मागणी | Shiv Sena News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Sawant News

शिवसेनेच्या १२ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करा, उपसभापतींकडे मागणी

मुंबई : शिवसेनेकडून आज गुरुवारी (ता.२३) विधानसभेच्या उपसभापतींकडे पक्षाच्या १२ आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही विधानसभेच्या उपसभापतींकडे १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे. कारण ती कालच्या बैठकीत उपस्थित राहिले नव्हते, अशी मागणी विधानसभेच्या उपसभापतींकडे करण्यात आल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सांगितले. (Shiv Sena Demand 12 MLAs Membership Qualification To Maharashtra Lagislative Assembly Deputy Speaker)

हेही वाचा: शरद पवार ठाकरेंच्या भेटीला 'वर्षा'वर; सरकार वाचणार की...

खालील शिवसेना (Shiv Sena) आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी (Maharashtra Politics) ;

१. एकनाथ शिंदे

२.प्रकाश सुर्वे

३. तानाजी सावंत

४.महेश शिंदे

५.अब्दुल सत्तार

हेही वाचा: राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; ज्यांना मी नकोय त्यांनी...

६.संदीप भुमरे

७.भारत गोगावले

८. संजय शिरसाट

९. यामिनी जाधव

१०. अनिल बाबर

११. बालाजी देवदास

१२. लता चौधरी

Web Title: Shiv Sena Demand 12 Mlas Membership Qualification To Maharashtra Lagislative Assembly Deputy Speaker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top