‘शिवशाही’चा मार्ग काटेरी

‘शिवशाही’चा मार्ग काटेरी

मुंबई  - महार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी यामुळे राज्य मार्ग परिवहन मंडळाची शिवशाही बससेवा आणखी अडचणीत आली आहे. नियमानुसार फेऱ्या होत नसल्यामुळे या सेवेतील खासगी बसगाड्यांच्या मालकांकडून दंड वसूल केला जात आहे. त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा दंडाची रक्कम जास्त असल्यामुळे ६०० खासगी शिवशाही बसगाड्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

खासगी वाहतुकीच्या तुलनेत प्रवाशांना माफक दरात वातानुकूलित प्रवासाच्या सोयीसाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेनुसार शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली. त्यासाठी ६०० बसगाड्या कंत्राटदारांकडून घेण्यात आल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com