दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

आज (मंगळवार) दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालाची माहिती, दहावीनंतरच्या करिअरच्या संधी आणि यशस्वी विद्यार्थ्यांची भेट -

भेटा दहावीत 99.20 टक्के मिळविलेल्या अवंती अजय नऱ्हे हिला! ऐका या यशाचे सूत्र तिच्याच शब्दांत....

100 टक्के गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश मिळविणारी कल्याणी सदानंद चावरे हिच्या यशाचं गमक जाणून घ्या तिच्याच तोंडून...

मुंबई - दादर येथील बालमोहन विद्यामंदीर येथे दहावीत यश मिळविल्यानंतर विद्यार्थीनींनी आनंदोत्सव साजरा केला.

दहावीनंतर पुढे काय?

दहावीचा निकाल जाहीर झाला असून, दहावीनंतर करियरच्या संधीबाबत मार्गदर्शन करत आहेत व्यवसाय शिक्षण विभागाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे आणि सहायक संचालक राजेंद्र घुमे.

दहावी निकाल

Web Title: ssc result video success students interview sakal news marathi news 10th result