एसटीची पगारवाढ जुलैपासून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

मुंबई - एसटीच्या वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या सूत्रानुसार वेतनवाढ देण्यात येणार आहे. या सूत्राला होणारा मान्यताप्राप्त कामगार संघटनेचा विरोध डावलून जुलै २०१८ मध्ये नवीन वेतनवाढ देण्याचे परिपत्रक महामंडळाच्या वतीने शनिवारी जाहीर करण्यात आले. 

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. ही वेतनवाढ अपुरी असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संप केला होता. त्यानंतर कामगार संघटना व महामंडळ यांच्यात तडजोड होत संप मागे घेण्यात आला होता.

८७ कोटी रु. - ३१ मार्च २०१६ चे एकूण मासिक मूळ वेतन 
१ लाख ५ हजार ६७९ - कर्मचाऱ्यांची संख्या

Web Title: ST employee payment increment from july