राज्यात मध्यावधी निवडणूक केव्हाही...

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 23 मे 2017

धुळे : राज्यात उद्या किंवा डिसेंबरपर्यंत, लोकसभा निवडणूकीपूर्वी मध्यावधी निवडणूक लागू शकते, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षाच्या एका बैठकीत केले आहे.

मध्यावधी निवडणुकांची स्थिती लक्षात घेऊनच पक्षाने बुथ विस्तारक कार्यक्रम, बांधापर्यंत शेतकरी संवाद यासारखे उपक्रम हाती घेऊन विरोधकांशी मुकाबला करण्याची तयारी ठेवली आहे, अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ते येथून जळगावकडे रवाना होत असताना त्यांनी ही माहिती दिली.

Web Title: The state's mid-term election: devendra fadnavis