रविवारी सामवर पाहा 'स्वप्न पर स्वेअर फूट'

Swapna
Swapna

जगाची भ्रमंती केलेल्या आणि पेशाने इंजिनीअर असलेल्या मोकाशी दांपत्याला पीसीएमसीमध्ये आपल्या मुलीसाठी घर घ्यायचे आहे.  त्यांच्या अटी दोनच. दर्जेदार बांधकाम आणि वेळेत पझेशन. सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री त्यांना जी. के. असोसिएट्स यांच्या रोझ एस्टर या प्रकल्पात घर घ्यायला कशी मदत करतो,हे उद्या स्वप्न पर स्क्वेअर फूट च्या भागात पाह्यला मिळेल. अदभुत क्रिएटिव्ह ची निर्मिती असलेला स्वप्न पर स्क्वेअर फूट हा कार्यक्रम दर रविवारी साम टीव्हीवर सकाळी 11:30 वाजता आणि बुधवारी दुपारी 3:30 वाजताप्रसारित होतो. जी. के. असोसिएट्सच्या रोझएस्टर येथे फेरफटका मारताना मोकाशींनी तिथले क्लब हाऊस, जीम आणि योगासाठीची ओपन टेरेस पाहिली. तिथेच पुढे पोडियम गार्डन आणि एम्फि थिएटर होणार असून पार्टी लोन आणि चिल्ड्रन प्ले एरिया असणार आहे. एकूणचजी.के असोसिएट्स चा रोझ एस्टर राहायला आणि इनवेस्टमेंट करायला योग्य प्रकल्प आहे. 

जी. के. आसोसिएट्स गेल्या 25 वर्षांपासून पिंपरी चिंचवड क्षेत्रात बांधकाम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत10 हजार फ्लॅट्स ची डिलिव्हरी केली आहे. जी.के असोसिएट्स चे सी ई ओ किरण चांदवानी ह्यांनी संगितले की जी के म्हणजे गुरु कृपा , ज्यांच्यावर गुरुची कृपा आहे, ते नेहमीच यशस्वी होतात. क्वालिटी कन्स्ट्रक्शन , टाईमली पझेशन आणि कस्टमर सेटीस्फेक्शन ह्या त्रिसूत्रीवर आमचा भर आहे. ह्या ग्रूपचे डायरेक्टर विनोद चांदवानी हे स्वत: सिव्हिल  इंजिनीअर असल्याने प्रत्यक्ष बांधकाम चालू असताना त्यांची जातीने देखरेख असते. वाकड एरिया पेक्षा जी.केअसोसिएट्स यांच्या रोझ एस्टर मध्ये घरांचे दर कमी आणि बांधकामचा दर्जा उत्तम असल्याचं पण त्यांनी सांगितलं.

अदभुत प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूट च्या प्रेक्षकांना जी.केअसोसिएट्स यांच्या रोझ एस्टर मध्ये फ्लॅट बुककेल्यावर फ्रीज , चिमणी, कूक टॉप, मायक्रोवेव्ह, क्रोकरी तसेच 1 टन एसी अशी अनेक गिफ्ट देण्यात येतील. क्वालिटी कॉनशियस मोकाशींनी घर पाहून एक नाही तर दोन फ्लॅट तिथे बुक करायचे ठरविले. तुम्ही पण एपिसोड पाहून जी.के असोसिएट्स यांच्या रोझ एस्टर या प्रकल्पाला नक्की भेट द्या आणि पटकन बुक करा आपलं स्वप्नातलं घर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com