या आहेत दिवसभरातील चार महत्त्वाच्या बातम्या (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

देशभरात आज (शनिवार) अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या असून, यातून काही महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. साम वाहिनीवर या चार बातम्यांचा घेतलेला आढावा थोडक्यात व्हिडिओतून...

मुंबई : देशभरात आज (शनिवार) अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या असून, यातून काही महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत आहोत. साम वाहिनीवर या चार बातम्यांचा घेतलेला आढावा थोडक्यात व्हिडिओतून...

1) पहिली बातमी उत्पादन कमी झाल्याने ज्वारी आणि बाजरीची किंमत जवळपास दुपटीने वाढली आहे. म्हणून भाकरीच्या किंमतीत चार ते पाच रुपयाने वाढ झाली आहे.
 

2) दुसरी बातमी- पंतप्रधान आवास योजनेतून 19.40 लाख लाभार्थ्यांना घर देण्यासाठी राज्य शासनाने म्हाडाच्या मदतीला महाहाऊसिंग महामंडळाची स्थापना केली आहे.

3) तिसरी महत्वाची बातमी- मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी सहा दिवसावरून आता दोन दिवसांवर येणार.

4) चौथी बातमी- आरबीआय कडून लवकरच कर्जदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता.

Web Title: These are four important news in day (video)

टॅग्स