राज्यातील तृतीयपंथीयांना मिळणार आता ओळखपत्र

अर्थसंकल्पात तृतीयपंथीसाठी मोठी तरतुद करण्यात आली.
Maharashtra Budget 2022
Maharashtra Budget 2022टिम ई सकाळ

आज महाराष्ट्र सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य असल्याचे अजित पवार म्हणाले. या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्व तृतीयपंथीसाठी मोठी तरतुद करण्यात आली आहे. राज्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात येणार आहे.

Maharashtra Budget 2022
Maharashtra Budget Session Live : २०२१ ते २०२५ महाराष्ट्र ईलेक्ट्रीक वाहन धोरण

राज्यातील तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्यात यावे, अशी त्यांची सातत्याने मागणी होती. त्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. त्यांना आधारकार्ड आणि रेशनकार्ड देण्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातील तृतीयपंथीयांना सर्व सुख सुविधा आणि योजनेचा लाभ घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com