Vidhansabha 2019 : देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 1 ऑगस्टपासून

सकाळ न्यूज नेटवर्क | Wednesday, 24 July 2019

यात्रेच्या प्रवासाचे विभागश : विवरण पुढीलप्रमाणे - विदर्भ- 1232 , किलोमीटर (44 मतदारसंघ) उत्तर महाराष्ट्र - 633 किलोमीटर (34 मतदारसंघ ) मराठवाडा -1069 , किलोमीटर ( 28मतदारसंघ) पश्‍चिम महाराष्ट्र - 812 किलोमीटर (29 मतदारसंघ) कोकण - 638 किलोमीटर (15 मतदारसंघ)