#ViralSatya माशीमुळे होऊ शकतात आजार (व्हिडिओ)

मंगळवार, 17 जुलै 2018

एवढीशी माशी आपल्याला आजारी कशी पाडू शकते, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ते कसे काय याचे उत्तर आपल्याला व्हिडिओतून मिळेल.

एवढीशी माशी आपल्याला आजारी कशी पाडू शकते, याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ते कसे काय याचे उत्तर आपल्याला व्हिडिओतून मिळेल. कारणही तसेच आहे, आपण खात असलेल्या उघड्यावरील खाद्यपदार्थांवर सर्रास माश्या बसलेल्या असतात. याच माशा आपल्या विष्ठा त्या पदार्थांवर बसल्यानंतर करतात आणि आपण तेच खातो. यातून अनेक आजारांना सर्वसामान्यांना सामोरे जावे लागते.

आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी डॉक्टरांशी चर्चा करून याबाबत जाणून घेतले पाहिजे. माशा लाळीच्या माध्यमातून पदार्थावरून द्रव पदार्थ शोषून घेतात आणि नंतर त्या विष्ठेच्या रुपाने पदार्थांवर सोडतात. यानंतर काय होते जाणून घ्या...
- माशी विष्ठेद्वारे आळ्या सोडते
- माशी विष्ठेद्वारे 50 ते 100 आळ्या सोडते
- माशी दर पाच मिनिटांनी विष्ठा करते
- डायरिया, डिसेंट्री, कॉलरा, गॅस्ट्रो असे आजार यामुळे होऊ शकतात

व्हिडीओ- 

Web Title: viral satya House flies carries diseases

टॅग्स