विठ्ठलाचे 24 तास दर्शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता यावे यासाठी आजपासून विठ्ठल मंदिर 24 तास उघडे ठेवण्यास सुरवात करण्यात आली आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या वेळी जास्तीत जास्त लोकांना विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन व्हावे, यासाठी या दोन्ही यात्रांच्या काळात नित्यपूजेच्या शिवाय इतर राजोपचार बंद असतात.

Web Title: vittal darshan 24 hours

टॅग्स