मतदार यादी 'आधार'सोबत लिंक करा - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

मुंबई - बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मतदार यादी ‘आधार’सोबत जोडण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आयोगाला पत्र पाठवले आहे. मतदार यादीतील घोळ टाळण्यासंदर्भात काही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मतदारांची माहिती ‘आधार’शी जोडल्याने दुबार मतदारांची नावे वगळण्यास मदत होणार असून, निवडणूक यंत्रणेचा वेळ वाचू शकेल, अशी सूचना त्यांनी केली. 

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात ही मागणी करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com