‘सनातनला वाचवणारे साधक कोण?’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

मुंबई - ‘कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे. यातूनच सनातन संस्था ही अत्यंत घातक संस्था असून, हिंसक कारवायांमध्ये गुंतलेली आहे. या वस्तुस्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या अगोदरही या संदर्भातील अनेक पुरावे समोर आले असतानाही सनातन संस्थेवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण?,’ असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. 

Web Title: who protects Sanatan says ashok chavan