छोटा नवाब तैमुरचा दिवाळी थाट तर पाहा..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. अशातच बॉलीवूडपण दिवाळी सेलिब्रेशनमध्ये नेहमीच पुढे असतं. नुकतीच, अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या घरी दिवाळी पार्टी  ठेवली होती. या पार्टीत करीना आणि सैफ सोबत हजेरी लावली ती छोटा नवाब तैमुरनं. आता तैमुर दिवाळी साजरी करतोय आणि बातमी नाही असं होऊच शकत नाही. 

तैमुर आला तोच मुळात फटाक्यांचे पुडे हातात घेऊन. फोटोग्राफर्सना देखील तैमुरने आपल्या नवाबी स्टाईलमध्ये फोटो तर दिलेच, पण शुभेच्छा देखील दिल्या. बेबो करीना आणि सैफ अली खान यांनीदेखील यावेळी पोझ देऊन शुभेच्छा  दिल्यात. 

ZoomLens: Grumpy yet cute Taimur wishes the paparazzi HappyDiwali with mommy KareenaKapoorKhan A post shared by Zoom TV (zoomtv) on

दरम्यान बॉलीवूड स्तर अनिल कपूरच्या घरीपण जोरदार दिवाळी पार्टी साजरी करण्यात आली. यात बॉलीवूडच्या अनेक स्टार्सनेदेखील हजेरी लावली.  

Image may contain: 2 people, people smiling, people standing

Image may contain: 1 person, standing

Image may contain: 1 person, smiling

Image may contain: 2 people, people standing

Image may contain: 2 people, people smiling, people standing

WebTitle : taimur ali khan diwali celebrations at karishma kapoors house

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: taimur ali khan diwali celebrations at karishma kapoors house