Tanhaji : 'तानाजी'च्या या 10 डायलॉग्जने लावलंय सगळ्यांना वेड!

टीम ईसकाळ
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

'तानाजी' चित्रपटाचे आतापार्यंत रिलीज झालेले पोस्टर, प्रोमोच इतके भारावून टाकणारे होते, की त्याचा ट्रेलर कसा असेल याकडेल सर्वांचे लक्ष लागले होते. हा ट्रेलर रिलीज झाल्यावर सर्वाधिक चालले ते म्हणजे या चित्रपटातले डायलॉग! 

अजय देवगणच्या 'तानाजी द अनसंग वॉरियर'चा ट्रेलर काल रिलीज झाला झाला आणि अल्पावधीतच या ट्रेलरने लोकांना वेड लावले. ट्विटरवर #TanhajiTrailer हा हॅशटॅग लगेच ट्रेंड झाला होता. 'तानाजी' चित्रपटाचे आतापार्यंत रिलीज झालेले पोस्टर, प्रोमोच इतके भारावून टाकणारे होते, की त्याचा ट्रेलर कसा असेल याकडेल सर्वांचे लक्ष लागले होते. हा ट्रेलर रिलीज झाल्यावर सर्वाधिक चालले ते म्हणजे या चित्रपटातले डायलॉग! 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

Image result for tanhaji

 

'तानाजी'च्या ट्रेलर मधला एक-एक डायलॉग हा टाळ्या आणि शिट्ट्या मिळवणारा आहे. या डायलॉगला साथ आहे, ती मराठमोळ्या अजय-अतुलच्या संगीताची... हे डायलॉग लिहिले आहेत लेखक प्रकाश कपाडिया आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी... काय आहेत हे हटके डायलॉग?

Tanhaji Trailer : 'हर मराठा पागल है... स्वराज्य का, शिवाजीराजे का!'; तानाजीचा तुफान ट्रेलर रिलीज

'तानाजी'मधील हे आहेत 10 हटके डायलॉग

1. लोग वसिहत में बहुत कुछ छोड जाते है, मै तेरे लिए कर्ज छोडकर जा रहा हूँ - इस मिट्टी की आजादी|

2. जब तक कोंढाणा पर फिरसे भगवा नहीं लहराता, हम जूते नहीं पहनेंगे|  

Image result for tanhaji

3. मुक्काम उमरठ, नाव सुभेदार तानाजी मालुसरे

4. तेरी मिट्टी जजबात से जुडी है, और मेरी अकल पानी से| तू जान दे सकता है, मै जान ले सकता हूँ|

5. हर मराठा पागल है -  स्वराज का, शिवाजीराजे का, भगवे का|

6. जब शिवाजीराजे की तलवार चलतीं है, तब औरतों का घुंगट और ब्राह्णणों का जनायु सलामत रहता है|

7. हमला, पहिला वार लाखमोलाचा...

8. कुत्ते की तरह जिने से बहतर है, शेर की तरह मरना|

Image

9. जिस तरह मिट्टी की हर कण में पहाड होता है, हर बीज में एक जंगल, हर तलवार में एक सेना, उसी तरह हर एक मराठा में छुपा है लाख मराठा|

10. आपके एक बेटे ने आपके लिए स्वराज खडा कर दिया, दुसरे को जुते पहनाने का मौका तो दे| यशस्वी भव! 

'तानाजी : द अनसंग वॉरियर'मध्ये अजय देवगण नरवीर तानाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे. तानाजीचा शौर्य, पराक्रम आणि कोंढाणा जिंकण्याची जिद्द ट्रेलरमध्ये दिसून येते. उदयभानूशी निधड्या छातीने लढणाऱ्या, शिवाजी महाराजांची आज्ञा पाळणाऱ्या आणि पत्नी-मुलावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तानाजींचे बलाढ्य रूप मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सैफ अली खानने साकारलेला उदयभानू दमदार आहे.  

शरद केळकर म्हणाला, शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज! अन् पुढे...

काजोलने यापूर्वी तानाजी, शिवाजी महाराज, जिजाबाई, औरंगजेब, उदयभानू यांचे पोस्टर रिलीज केले होते. सैफ अली खान उदयभानच्या भूमिकेत दिसेल.

Tanhaji Promo : 'एक तरफ मुघलों की आँधी, दुसरी तरफ मुठ्ठीभर मराठा'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 famous dialogue from Tanhaji movie