नवाजुद्दीनचा नवा अवतार 

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

हटके भूमिकांसाठी ओळखला जाणारा नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा अशा प्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे.

श्रीदेवीच्या "मॉम' या चित्रपटात तो वेगळ्याच अवतारात दिसेल. या चित्रपटात तो अर्धे टक्कल, खांद्यापर्यंत थोडे लांब केस आणि चष्मा लावलेला लूकमध्ये असेल. याबाबत तो म्हणाला, "मला या चित्रपटासाठी जेव्हा विचारण्यात आले तेव्हा, मी नाही म्हणूच शकलो नाही. श्रीदेवी यांच्याबरोबर काम करण्याची संधी कोण सोडेल? या चित्रपटातील माझ्या लूकचा संदर्भ पाहून तो फारच भावला आणि मी हो म्हटले.' 