Aamir Khan Birthday: त्याला इंजिनिअरच बनवायचं होतं, झालं उलटचं

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमीर खान (Aamir khan) याचा आज वाढदिवस आहे.
Aamir khan
Aamir khan team esakal

Bollywood News: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमीर खान (Aamir khan) याचा आज वाढदिवस आहे. आपल्या हटके स्टाईलमुळे जगभरात लोकप्रिय (Bollywood movies) असणाऱ्या आमिरचा चाहतावर्ग मोठा आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या आमिर खानची (Entertainment news) वाट मोठ्या संघर्षाची होती. आजवर त्यानं वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या त्याच्या लाल सिंग चढ्ढा नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्यामध्ये करिना कपूरनं काम केले आहे. आमिर खान हा केवळ अभिनेता नसून तो निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखकही आहे. त्याच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com