'लाल सिंह चड्ढा' आमिरचा आगामी चित्रपट

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 मार्च 2019

मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज 54 वा वाढदिवस. यावेळी नेहमीप्रमाने आमिरणे आमिरने मिडियाशी संवाद साधाला. यावेळी आमिरची पत्नी किरण रावही त्याच्यासोबत होती. तसेच आमिरने वाढदिवसानिमित्त आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात आमिर झळकणार आहे. 

हॉलिवूडच्या 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचे हे ऑफिशिअल अॅडप्शन असणार आहे. अद्वेत चंदन या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. अद्वेतने याआधी 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

'फॉरेस्ट गंप' सिनेमात हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टॉम हॅक्सने मुख्य भूमिका साकारली. या सिनेमाला बेस्ट पिश्चरसाठी अॅकॅडमी अवॉर्डही मिळाला आहे.

गेल्या वर्षी आमिर खानचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. आमिर खान वर्षातून एकाच चित्रपटात झळकतो. त्यामुळे मागील वर्ष आमिरसाठी अपयशी ठरले. त्यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aamir Khans next to be the official adaptation of Tom Hanks Forrest Gump