अभिषेक-ऐश्‍वर्या करणार एकत्र काम? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

रियल लाईफ सतत चर्चेत असलेली जोडी अभिषेक आणि ऐश्‍वर्या परत एकदा रियल लाईफमध्ये एकत्र दिसणार आहेत, अशा अफवा सध्या पसरल्या आहेत. या जोडीने आतापर्यंत "ढाही अक्षर प्रेम के', "कुछ ना कहो', "गुरू', "रावण 'या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पण आता इतक्‍या वर्षांनंतर परत एकदा एकत्र काम करताना ते दिसणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एका नवख्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात हे दोघे काम करणार आहेत. "गुलाब जामुन' असं चित्रपटाचं नाव असणार आहे. अभिषेक-ऐश्‍वर्याची मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्‍वर्याने बॉलीवूडमध्ये पुनर्पदार्पण केले होते. आता या दोघांनी मिळून कमबॅक करण्याची वेळ आलेली आहे.

रियल लाईफ सतत चर्चेत असलेली जोडी अभिषेक आणि ऐश्‍वर्या परत एकदा रियल लाईफमध्ये एकत्र दिसणार आहेत, अशा अफवा सध्या पसरल्या आहेत. या जोडीने आतापर्यंत "ढाही अक्षर प्रेम के', "कुछ ना कहो', "गुरू', "रावण 'या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पण आता इतक्‍या वर्षांनंतर परत एकदा एकत्र काम करताना ते दिसणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एका नवख्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात हे दोघे काम करणार आहेत. "गुलाब जामुन' असं चित्रपटाचं नाव असणार आहे. अभिषेक-ऐश्‍वर्याची मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्‍वर्याने बॉलीवूडमध्ये पुनर्पदार्पण केले होते. आता या दोघांनी मिळून कमबॅक करण्याची वेळ आलेली आहे. परत एकदा ह्यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री कशी जुळते ते पाहायला मजा येणार आहे. 

Web Title: Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan