'दोस्ताना 2'मध्ये 'हा' नाही, तर तो अभिषेक!

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

दोस्तानामध्ये जॉन आणि अभिषेकचा रॉमान्स आपण बघितला. याही दोस्तानामध्ये अभिषेक आहे.. पण तो बच्चन नाही तर...

जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनने 'दोस्ताना'मध्ये धमाल उडवून दिली होती. आता 'दोस्ताना 2' देखील अशीच धमाल करायला तयार आहे. पण या दोस्तानाची पूर्ण स्टारकास्ट नवीन आहे. हा दोस्तानाचा पुढचा भाग असला तरी यात काहीतरी नवीन बघायला मिळणार असे दिसते... यात अभिषेक बच्चन जरी नसला, तर एक अभिषेक नक्की काम करणार आहे... कोण आहे का अभिषेक?

Image result for dostana

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

दोस्तानामध्ये जॉन आणि अभिषेकचा रॉमान्स आपण बघितला. याही दोस्तानामध्ये अभिषेक आहे.. पण तो बच्चन नाही तर बॅनर्जी आहे... हो.. स्त्री, ड्रिम गर्ल, बाला या चित्रपटांमध्ये खंबीर सहाय्यकाच्या भूमिकेत दिसलेला अभिषेक आता दोस्तानामध्ये काय मजा करतोय हे बघायला सगळेजण उत्सुक आहेत. 

Image result for abhishek banerjee actor

अभिषेकसोबत या चित्रपटात कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर, लक्ष्यही दिसतील. अभिषेकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'दोस्ताना 2' लिहिलेला एक मग शेअर केलाय. यावरून तो नक्की दोस्ताना 2मध्ये दिसणार हे कन्फर्म झालंय. करण जोहरची निर्मिती असलेला 'दोस्ताना 2' 2020 मध्ये प्रदर्शित होईल. 

Happy Birthday Sushmita : सुश्मिता सेनच्या या 10 हटके गोष्टी माहीताहेत का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

New beginnings, this new year #dharmafamily

A post shared by Lakshya (@itslakshya) on

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abhishek banerjee plays important role in Dostana 2