एक नंबर! काळ्या साडीत खुललंय या तारकांचं सौंदर्य!!

वृत्तसंस्था
Wednesday, 15 January 2020

आज काळे कपडे घालून फिरणाऱ्यांची रेलचेल असते. संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीच काळ्या कपड्यांच्या खरेदीला सुरवात होते. याला अभिनेत्रीही अपवाद नाहीत... मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी सुंदर काळ्या रंगाच्या साड्या नेसून फोटो शूट केलंय. 

आज मकर संक्रांती! संक्रांती आणि काळे कपडे घट्टं नातं... आज काळे कपडे घालून फिरणाऱ्यांची रेलचेल असते. संक्रांतीच्या काही दिवसांपूर्वीच काळ्या कपड्यांच्या खरेदीला सुरवात होते. याला अभिनेत्रीही अपवाद नाहीत... मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी सुंदर काळ्या रंगाच्या साड्या नेसून फोटो शूट केलंय. 

PHOTOS : हलव्याच्या दागिन्यांत उठून दिसताहेत शुभ्रा आणि सुमी!

काही मालिकांमधील नव्या जोडप्यांची पहिली संक्रांत असल्याने त्यांनी सेटवर संक्रांत सेलिब्रेट केली. हलव्याचे दागिने, काळी साडी अशा सुंदर साजात त्यांनी फोटो सेशन केलंय.

1. सायली संजीव

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

2. तेजश्री प्रधान

Image may contain: 1 person, smiling

3. अमृता धोंगडे

Image may contain: 2 people, people smiling, hat

4. सोनाली कुलकर्णी

5. पूजा शिंदे

6. रसिका सुनिल

7. स्पृहा जोशी

8. प्रार्थना बेहरे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! #happymakarsankranti .

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

9. प्राजक्ता माळी

10. भार्गवी चिरमुले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress in Black saree for Makar Sankranti festival