Kabhi Eid Kabhi Diwali: आता पलक तिवारीही असणार सलमानच्या चित्रपटाचा भाग ?

आता मात्र पलक चर्चेत आली आहे ती भाईजानच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातील कास्टिंगसाठी.
Is Palak Tiwari working in salman's Movie
Is Palak Tiwari working in salman's Movieesakal

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्या लूक आणि स्टाईलसाठी(Style) सोशल मीडियावर चर्चेत असते.हॉरर फिल्ममधून डेब्यू करणारी पलक तिच्या 'बिजली' गाण्यासाठी चांगलीच चर्चेत आली होती.त्यानंतर तिचा 'मांगता है क्या' म्युझिक व्हिडिओही चर्चेत होता.(Music Video)आता मात्र पलक चर्चेत आली आहे ती भाईजानच्या कभी ईद कभी दिवाली या चित्रपटातील कास्टिंगसाठी.

कभी ईद कभी दिवाली या सलमानच्या चित्रपटात आता पलक तिवारीही काम करणार असल्याचं कळतंय.या गोष्टीची अजून ऑफिशिअल घोषणा झाली नसली तरी पलकच्या एन्ट्रीची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.(Salman Khan)फरहाद सामजीच्या या चित्रपटात पूजा हेगडे आणि सलमान मुख्य भूमिकेत असणार आहे.

Is Palak Tiwari working in salman's Movie
Palak Tiwari : दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवारीच्या लेकीचा हॉटनेस

बीग बॉस १३ फेम शहनाज गीलदेखील या चित्रपटात असणार आहे.शहनाजचा देखिल हा बॉलीवुड डेब्यू असणार आहे.(Big Boss 13)चित्रपटाबाबत सलमानने मध्यंतरी एक पोस्ट टाकत चित्रपटाच्या शूटिंगची माहिती चाहत्यांना दिली होती.अभिनेत्री पूजा हेगडेने देखील चित्रपटाची माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती.(Pooja Hegde)सर्व नामांकित कलाकारांच्या अभिनयाने निश्चितच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे यात काही शंकाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com